Education Scholarship: तीन वर्षे १६ हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीविनाच

https://ifttt.com/images/no_image_card.pngअनुसूचित जमातीतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मागील ३ वर्षे शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे १६ हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीविना राहिले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण आयुक्तांकडे पाठविला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PzJ29jb

Post a Comment

Previous Post Next Post