https://ifttt.com/images/no_image_card.pngद कश्मीर फाइल्स या चित्रपटातून काश्मिरी पंडिंतांवर झालेल्या अन्यायाची दाहकता देशाला कळाली. यातून सहानभूती निर्माण होऊन काश्मिरी पंडिंतांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यात असलेल्या अंबिका महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/h9qyL4t
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/h9qyL4t
Post a Comment