Engineering कॉलेजासाठी Fee Slabचा प्रस्ताव मंजूर, पहिल्या वर्षी भरावे लागेल 'इतके' शुल्क

https://ifttt.com/images/no_image_card.pngइंजिनीअरिंग कॉलेजासाठी फी स्लॅबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. एआयसीटीई हा फी-निर्धारित अहवाल जाहीर करणार असून राज्यांना त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जाईल. पण हा अहवाल स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राज्यांना असणार आहे. इंजिनीअरिंग, डिझाइन, आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट या अभ्याक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी किमान आणि कमाल फी स्लॅब लागू असतील.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7afYFWj

Post a Comment

Previous Post Next Post