मुंबई महापालिका शाळांमधील १३० शिक्षक बडतर्फ! 'हे' आहे कारण

https://ifttt.com/images/no_image_card.pngमुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने उन्हाळी सुटी सुरू झाल्यानंतर १ मे रोजी पालिका शाळांतील १३० शिक्षकांना बडतर्फीचे आदेश दिले आहेत. यामुळे हे शिक्षक दाद मागण्याच्या न्यायालयात जाणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zPbCcNG

Post a Comment

Previous Post Next Post