Success Story:अपंगत्व कधीच ध्येयाच्या आड येत नाही, वाचा UPSC टॉपर इरा सिंघलची कहाणी

https://ifttt.com/images/no_image_card.pngतुमचे ध्येय निश्चित असेल आणि त्यादृष्टीने तुम्ही सातत्य राखत मेहनत करत असाल तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक,शारीरिक अडचणींवर तुम्ही सहज मात करुन जाल. मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील मेरठच्या राहणाऱ्या इरा सिंघल यांची अशीच कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. शारीरिक अपंगत्वावर मात करत त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PDzdips

Post a Comment

Previous Post Next Post