https://ifttt.com/images/no_image_card.pngशिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. https://ift.tt/aQ2su3t या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी, अर्ज भरण्याचा सराव आणि मॉक डेमो नोंदणीकरिता २३ ते २७ मेदरम्यान मुदत देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WYFywnS
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WYFywnS
Post a Comment