औरंगाबादमधील अकरावीचे प्रवेश ऑफलाइनच होणार

https://ifttt.com/images/no_image_card.pngअकरावी प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात औरंगाबादला वगळण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहराचा त्यात समावेश आहे. मात्र औरंगाबादमध्ये ऑफलाइन प्रवेश होतील.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RkE20Tt

Post a Comment

Previous Post Next Post