UGC NET २०२२ साठी अद्याप अर्ज केला नसेल तर 'ही' अपडेट तुमच्यासाठी

https://ifttt.com/images/no_image_card.pngयूजीसी नेट २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांना आता ३० मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन यासाठी अर्ज करु शकता. उमेदवारांच्या सोयीसाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8B5hHZ9

Post a Comment

Previous Post Next Post