Health Dept Exam Paper Leak: आरोग्य भरतीची परीक्षा पुन्हा होणार

https://ifttt.com/images/no_image_card.pngआरोग्य भरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात पोलिसांचा सविस्तर अहवाल अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेतील 'ड' वर्गाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती, असे उघड झाले आहे. या पदासाठी पुनर्परीक्षा घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/j7RF1r5

Post a Comment

Previous Post Next Post