https://ifttt.com/images/no_image_card.pngशारदा विद्यापीठाने बीए प्रथम वर्ष परीक्षेतत राजकीय विज्ञान (ऑनर्स) च्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना 'हिंदुत्व-फॅसिझम' संबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ७ गुण होते. प्रश्न असा विचारला होता की, 'फॅसिझम/नाझीवाद आणि हिंदू दक्षिणपंथी (हिंदुत्व) दरम्यान कुठली समानता आहे असे तुम्हाला वाटते का? तर्कासह स्पष्ट करा.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/p360Mhi
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/p360Mhi
Post a Comment