https://ifttt.com/images/no_image_card.pngभारतीय सैन्यामध्ये लष्करातील आरोग्य निरीक्षक, न्हावी आणि चौकीदार या पदांच्या एकूण ११३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ६ जून २०२२ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीमध्ये विविध रिक्त पदांसंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7lApoFf
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7lApoFf
Post a Comment