https://ifttt.com/images/no_image_card.pngकरोना काळात शिक्षण ऑनलाइन माध्यमातून झाले म्हणून परीक्षाही ऑनलाइन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. तर करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्व परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होतील असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. या ऑनलाइन-ऑफलाइनच्या वादात प्रत्यक्ष परीक्षांच्या रखडल्या आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7f4OvGP
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7f4OvGP
Post a Comment