https://ifttt.com/images/no_image_card.png'आरटीई'अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेत यंदा नऊ हजार ८६ शाळांमधील एक लाख एक हजार ९०६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी दोन लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत १० मे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/x4zvoI9
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/x4zvoI9
Post a Comment