JEE Mains, Advanced परीक्षांबाबत मोठा बदल; आयोजनासाठी आता नवीन बोर्ड

https://ifttt.com/images/no_image_card.png'जेईई मेन्स' आणि 'जेईई अॅडव्हान्स' परीक्षांची प्रक्रिया अधिक चांगली आणि पारदर्शक करण्यासाठी जेईई बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक या बोर्डाचे सदस्य सचिव असतील. 'आयआयटी, मद्रास'चे माजी संचालक प्रा. भास्कर राममूर्ती या बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qGzpHlj

Post a Comment

Previous Post Next Post