UPSC NDA 1 Result 2022: एनडीए, एनए १ परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा

https://ifttt.com/images/no_image_card.pngयूपीएससी एनडीए-1 परीक्षा रविवार, १० एप्रिल २०२२ रोजी १४९ व्या बॅचसाठी आणि २ जानेवारी २०२३ रोजी १११ व्या भारतीय नौदल अकॅडमी अभ्यासक्रमासाठी (INAC) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाच्या आधारे ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निकाल जाहीर झाला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wfau3rV

Post a Comment

Previous Post Next Post