https://ifttt.com/images/no_image_card.pngदहावी आणि बारावीचा बोर्डाचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलेलं आहे. परीक्षा झाल्यानंतर निकालाची उत्सुकता लागलेल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Y8AU5Il
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Y8AU5Il
Post a Comment