https://ifttt.com/images/no_image_card.pngशाळांमध्ये अनिवार्य असणाऱ्या स्पोर्ट्स हा विषय आता महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये देखील अनिवार्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक सत्रापासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तरुण पिढी अजूनही डिजिटल उपकरणात हरवलेली आहे. अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसोबतच तरुणांनी त्यांच्या भावनिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याने खेळाला महत्व प्राप्त झाले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MgR6DvE
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MgR6DvE
Post a Comment