https://ifttt.com/images/no_image_card.pngविभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे हे मंत्रालयामध्ये २४ मार्च रोजी बैठकीला जात असताना त्यांची गाडी ओव्हल मैदानाजवळील सिग्नल लागल्याने थांबली होती. यावेळी रस्त्यावर भीक मागून, फुले विकणारी मुले त्यांच्या दृष्टीस पडली. यावेळी त्यांनी दहा मुलांच्या हाती पुस्तके दिली. तसेच त्या मुलांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न सोडविला. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IzcJCT9
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IzcJCT9
Post a Comment