https://ifttt.com/images/no_image_card.pngयुक्रेनमधील युद्धामुळे भारतात परतलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी नागपूरसह देशभरात स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GQJVB0q
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GQJVB0q
Post a Comment