https://ift.tt/z4s9HtS Bank Jobs 2022: आयडीबीआय बँकेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण २२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी देशभरातून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २५ जून २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार १० जुलै २०२२ पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/j7nyRN3
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/j7nyRN3
Post a Comment