https://ifttt.com/images/no_image_card.pngमुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट ही पदे भरली जाणार आहेत. यासाठीऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fbXMeOA
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fbXMeOA
Post a Comment