https://ifttt.com/images/no_image_card.png२७ जून हा मायक्रो, स्मॉल अॅण्ड मिडियम एंटरप्राइस दिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मध्ये शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा यामागचा उद्देश आहे. यामाध्यमातून आयआयटी, पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र आणि सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय सुरू करणाऱ्या कौशल्य-प्रशिक्षित तरुणांना उच्च शिक्षणाशी जोडले जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kVfOLDW
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kVfOLDW
Post a Comment