https://ifttt.com/images/no_image_card.pngपटना विद्यापीठाच्या वसतिगृहात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात आणि कोणतातरी गुन्हा करण्यासाठी बॉम्ब बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये स्टीलचे सात डबे, दोन टेप, दोन वायर गुंडाळलेले बॉक्स, बॉक्समध्ये ५५० ग्रॅम पिवळ्या रंगाचे बारूद आणि २०० ग्रॅम सुतळी बॉम्ब यांचा समावेश आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aHrlZty
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aHrlZty
Post a Comment