https://ifttt.com/images/no_image_card.pngलष्कराच्या तिन्ही दलांमध्ये सेवेसाठी राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुढील परीक्षा चार सप्टेंबर २०२२ रोजी होणार असून, त्यासाठीची जाहिरात upsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. आज, सात जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/unNOhJ2
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/unNOhJ2
Post a Comment