CLAT Result 2022: कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट २०२२ चा निकाल जाहीर

https://ifttt.com/images/no_image_card.pngकॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीतील स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. १९ जून रोजी झालेल्या या प्रवेश परीक्षा निकालाची लिंक नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कन्सोर्टियमची अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवारांना नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OP9A40F

Post a Comment

Previous Post Next Post