https://ifttt.com/images/no_image_card.pngकेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे असिस्टंट प्रोफेसर, पायलट ऑफिसर, इंजिनीअर आणि शिप सर्व्हेअर या विविध पदांच्या १३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आपला अर्ज १४ जुलैपर्यंत पाठवू शकतात. यानंतर उमेदवारांना दुसरी संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्या. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WuDzRl
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WuDzRl
Post a Comment