https://ifttt.com/images/no_image_card.pngकॉमन-लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) ही देशातील विविध लॉ स्कूल्समध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय कायदा विद्यापीठांच्या कन्सोर्टियमद्वारे आयोजित केली जाणारीराष्ट्रीय स्तरावरील कायदा प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाते. याअंतर्गत देशातील २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमध्ये कायद्याच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/n14EISq
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/n14EISq
Post a Comment