PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

https://ifttt.com/images/no_image_card.pngपुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध स्ट्रीममध्ये पदवी मिळविलेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या पदावार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १० हजार ते १५ हजार प्रति महिना स्टायपेंड दिला जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना १५ जूनपर्यंत अर्ज पाठविता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pfYPhmC

Post a Comment

Previous Post Next Post