https://ifttt.com/images/no_image_card.pngएनएलयूने क्लॅट २०२२ ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. सध्या जाहीर केलेली उत्तर तालिका तात्पुरती आहे. त्यावर आक्षेप नोंदविण्याची सुविधा उमेदवारांना देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार मंगळवार, २१ जून २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपल्या हरकती नोंदवू शकतात. यासाठी, उमेदवारांना संबंधित कागदपत्रे आणि प्रति प्रश्न १ हजार रुपये आक्षेप अर्ज शुल्क भरावा लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I08ohLy
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I08ohLy
Post a Comment