https://ifttt.com/images/no_image_card.pngतंत्रज्ञानाचा वापर सुरक्षितपणे करायला शिकण्यासाठी तरुणांना जबाबदार आणि सुरक्षित डिजीटल नागरिक म्हणून सक्षम करण्याची गरज आहे. यामुळे सीबीएसई बोर्डातर्फे डिजीटल नागरिकत्वावर कौशल्य मॉड्यूल अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांना याचे शिक्षण दिले जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TZLfyzE
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TZLfyzE
Post a Comment