आयआयटी मुंबईकडून GATE COAP २०२० च्या तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर

https://ifttt.com/images/no_image_card.pngइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबईतर्फे कडून GATE २०२२ कॉमन ऑफर स्वीकृती पोर्टल (GATE 2022 COAP) फेरी ३ जागा वाटप निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन जागा वाटपाचा निकाल पाहता येणार आहे तसेच डाऊनलोड करता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/COj4mEU

Post a Comment

Previous Post Next Post