https://ifttt.com/images/no_image_card.pngया रँकिंगमधील जगातील टॉप १० शहरांपैकी पाच शहरे आशियामध्ये आहेत. क्यूएस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरांची रँकिंग ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यास मदत करते. परवडणारे शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, विद्यापीठांचे मानके आणि माजी विद्यार्थ्यांचा अनुभव किंवा कल्पना यासारख्या घटकांवर हा निर्णय अवलंबून असतो. विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक निर्णय घेताना याचा विचार करतात. यावर्षीच्या क्रमवारीत यामध्ये लंडन अव्वल आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/k2W8Tyg
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/k2W8Tyg
Post a Comment