https://ifttt.com/images/no_image_card.pngदहावी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेमध्ये विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. नॉर्दन फॉर्टिनर रेल्वेतर्फे विविध पदांच्या ५,६३६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ३० जून २०२२ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Cwg56WO
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Cwg56WO
Post a Comment