JEE Main परीक्षा २० जूनपासून, एनटीए प्रवेशपत्र कधी जाहीर करणार? जाणून घ्या

https://ifttt.com/images/no_image_card.pngजेईई मेन २०२२ च्या जून सत्र परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. ही परीक्षा २० जूनपासून होणार असून लवकरच याचे प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनटीए जेईई मेन २०२२ जून सत्रासाठी उमेदवारांच्या परीक्षेचे शहर तपशील ७ जूनपर्यंत प्रसिद्ध केले जाऊ शकतात. तसेच त्यानंतर प्रवेशपत्र जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bfjE7rz

Post a Comment

Previous Post Next Post