https://ifttt.com/images/no_image_card.pngगेली दोन वर्षे करोनामुळे नियमितपणे प्रत्यक्ष शाळेत न गेलेले विद्यार्थी देखील आजपासून शाळेत जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची मोठी लगबग आज शाळांमध्ये पाहायला मिळेल. शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, मुंबई आणि इतर शहरी भागातल्या अनेक शाळांनी १३ जूनपासून शाळा भरवल्या होत्या, तर काही खासगी शाळांनी तर १० जून पासूनच चिमुकल्यांना शाळेत बोलावले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fgSxywE
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fgSxywE
Post a Comment