https://ifttt.com/images/no_image_card.pngकोरोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शाळांकडून बालकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात आहे. कल्याणची प्रज्ञा भावे शाळा आणि बालक मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याचा अनुभव विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांगितला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Np39vqt
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Np39vqt
Post a Comment