मराठी जोक -मी देखील कामवालीच

https://ift.tt/0n2PCcJ

couple joke

नवरा - किती काम करशील,

आपण तुझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवू.

बायको - नाही अजिबात नको...

आठवत नाही का, मी सुद्धा

तुमच्याकडे कामवालीच होते...



from मनोरंजन https://ift.tt/8zvDkb7

Post a Comment

Previous Post Next Post