PMC Recruitment: पुणे पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

https://ift.tt/4GYmft5 Recruitment 2022: पुणे महानगरपालिकेअंतर्ग समुपदेशक आणि प्रयोगशाळा या १२ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. २६ जुलै २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yPNYt6u

Post a Comment

Previous Post Next Post