आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती,चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची संधी

https://ifttt.com/images/no_image_card.pngइंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसरच्या ३० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/i4XNROw

Post a Comment

Previous Post Next Post