SCI Job 2022: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची संधी

https://ift.tt/nmgQLHZ Recruitment 2022: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक अंतर्गत वित्त, मानव संसाधन, आग आणि सुरक्षा, स्थापत्य इंजिनीअर, सीएस ही पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत एकूण ४६ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PCdYNyr

Post a Comment

Previous Post Next Post