https://ifttt.com/images/no_image_card.pngनागपूर शहर आणि ग्रामीण भागातील २ हजार ७८९ शाळांमधील ३ लाख ३ हजार ६६७ विद्यार्थी या योजनेसाठी पात्र होते. यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१० रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३१५ रुपये अनुदान मिळणार होते. पण, लाभाची रक्कम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. अनुदानाचा प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांना पाठविला असल्याचे लेखाधिकारी मानमोडे यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jBo5Ygc
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jBo5Ygc
Post a Comment