प्रवास, पर्यटन शिकून करा चांगली कमाई, सर्टिफिकेट कोर्सविषयी जाणून घ्या

https://ifttt.com/images/no_image_card.pngविद्यार्थ्यांना आता प्रवास आणि पर्यटन या विषयाचे शिक्षण घेता येणार आहे. यामुळे भविष्यात त्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहा महिन्यांचा असून, २१ ते ३० वयोगटातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम दोन सत्रांमध्ये शिकता येणार आहे. दुसऱ्या सत्रात प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी ‘वीणा वर्ल्ड’मध्ये मिळणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BwinvkY

Post a Comment

Previous Post Next Post