प्राचार्यांच्या परवानगीची गरजच काय? शिक्षण संचालकांच्या आदेशांवर प्राध्यापक संतप्त

https://ifttt.com/images/no_image_card.pngप्राचार्यांच्या परवानगीशिवाय प्राध्यापकांनी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांमध्ये जाऊ नये या राज्याच्या शिक्षण संचालकांनी काढलेल्या आदेशांमुळे प्राध्यापकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाने या परिपत्रकाचा निषेध केला. मंचाने या परिपत्रकाचे विभागीय सहसंचालकांच्या कार्यालयाबाहेर दहनही केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cxB3IMa

Post a Comment

Previous Post Next Post