https://ift.tt/bo6KMfB School: महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाच्या १४ एप्रिलपासून ‘मिशन अॅडमिशन’ मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण एक लाख दोन हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये ३२ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी, १७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी मराठी, २७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी हिंदी, तर २३ हजार ५०० विद्यार्थ्यांनी उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/o5TfSUh
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/o5TfSUh
Post a Comment