मराठी जोक -ऐकायला खूप छान वाटते

https://ift.tt/YG7ZUtS

joke

नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो

सासू – तुला किती वेळा सांगितलं की,

 ती आता तुझ्या घरी येणार नाही,
मग रोज का फोन करतोस?

जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…

 

 



from मनोरंजन https://ift.tt/jSQxrBT

Post a Comment

Previous Post Next Post