बायको गावावरून येणार

https://ift.tt/GZxn1bd

एक महिला डॉक्टरांना: यांना बरं करा हो

हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात

डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे

तुम्ही फार लकी आहात

स्त्री: कसली लकी

उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून

 



from मनोरंजन https://ift.tt/AphK2E6

Post a Comment

Previous Post Next Post