मराठी शाळेच्या शिक्षकांना इंग्रजी शाळांची अतिरिक्त जबाबदारी, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन?

https://ift.tt/6ZA7zdc School: मराठी माध्यमातील प्राथमिकची शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांना थेट इंग्रजी माध्यमात इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांमध्ये अध्यापनासाठी पाठवण्यात आले आहेत. याचबरोबर मुख्याधापकपदी नियुक्त केलेले आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन असल्याची टीका शिक्षण समितीकडून करण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nPNXeWy

Post a Comment

Previous Post Next Post