अकरावी ऑनलाइन प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे वेट अँड वॉच

https://ifttt.com/images/no_image_card.pngअकरावी प्रवेश प्रक्रियेतील (FYJC Online Admission 2022) अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू करण्यात आली, तर दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होणार होता. 'सीबीएसई'चा दहावीचा निकाल जाहीर न झाल्याने शिक्षण विभागाला अकरावी ऑनलाइन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू करता येत नसल्याचे पुढे आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rs72kzb

Post a Comment

Previous Post Next Post