NEET-UG परीक्षा पुन्हा होणार? सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी

https://ift.tt/QpSiv4g सुप्रीम कोर्टात NEET-UG प्रकरणी आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. SC विद्यार्थ्यांच्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. याचिकेत कथित पेपर लीक प्रकरणाची फेरतपासणी आणि योग्य तपास करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/xa7Y0Of

Post a Comment

Previous Post Next Post