NEET PG 2024 Result: कधी लागणार निकाल? अपेक्षित तारीख तपासा, असे करा डाउनलोड

https://ift.tt/rFL6wis NEET PG 2024 चा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नीट पी.जी. चा निकाल लवकरच जाहीर करणार आहेत. उमेदवार निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. 

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/rRcQHSL

Post a Comment

Previous Post Next Post